आ बाळासाहेब थोरात यांना मंत्री विखे पाटलांची सणसणीत चपराक संपादकीय/सहदेव जाधव महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल संगमनेर तालुका दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन विविध विकासकामांचे उद्घाटन व भुमिपूजन केले. संगमनेर तालुक... Read more
समितीची पहीली बैठक संपन्न संगमनेर दि.८ प्रतिनिधीमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुका स्तरावरील अशासकीय सदस्यांच्या समितीची पहीली बैठक संपन्न झाली असून तालुक्यातील उर्वरित महीलांना योजनेचा लाभ देण्यासाठी येणार्या त्रृटी दूर करून शासकीय यंत्रणे... Read more
आदिवासींच्या जमीनीवरही दहशतीने ताबा पारनेर तालुक्यातील देसवडे गावची जमीन नावावर झालीच कशी चौकशीची मागणी साकूर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात सावकारकीचे मोठं जाळं निर्माण झाले आहे. हा अनधिकृत व्यवसाय काही जणांचा वडिलोपार्जित दिसू... Read more
संगमनेर प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील सुपुत्र काही काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राहिलेले डॉ. नितिनजी किरीर साहेब (भा.प्र.से.) यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा, तसेच अकोले तालुक्यातील सुपुत्र विजयजी चौधरी आणि अजितजी देशमुख यांची सहसचिव पदी पदोन... Read more
काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीला यश. अहमदनगर प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराच्या चौकशी व्हावी यासाठी खा. नीलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतले... Read more
संगमनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा पंधराशे रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहे... Read more
संगमनेर (प्रतिनिधी)–आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत असतात मात्र काही नव्याने पुढारी होऊ पाहणारे फक्त पत्रक बाजी करतात. खरे तर अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेचे बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरने प्... Read more
संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ अमोल खताळ यांच्याकडे वाढली आहे. भाजप... Read more
संपादकीय अग्रलेख:सहदेव जाधव सध्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊन ही काहींनी सरकार व ठराविक नेत्यांना वेठीस धरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणाचाही विरोध ना... Read more
ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्या निलंबनाची युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी प्रतिनिधी (युनुस शेख): राहाता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामसेवक व तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्या निलंबनाची मागणी युवा ग्रामीण प... Read more