मुख्यमंत्री शिंदेचे सहकार्य मंत्री विखे पाटलांच्या प्रयत्नांचे यश स्मारकासाठी पुर्वीच १ कोटी रुपयांचा निधी मंजूर संगमनेर,दि.१६ (प्रतिनिधी):-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बसस्थानक परिसरात उभारण्यासाठी आवश्यक असलेल... Read more
दि.१६ संगमनेर प्रतिनिधी: निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या दुष्काळी पट्टयातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भोजापूर चारीच्या सोळा किलो मीटर काम अंतिम टप्प्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्याना मो... Read more
संपादकीय : सहदेव जाधव विधानपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली यात महायुतीने उभी केलेली ९ सीट निवडून आली तर महाविकास आघाडी कडून उभी असलेली तीन पैकी दोन सीट्स निवडून आली. यात जयंत पाटील यांचा दारुण पराभव झाला. खरे तर महाविकास आघाडीचे गणित जुळले नाही... Read more
अहमदनगर : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहे. गुन्हे शाखेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर सात दिवसांत कारवाई करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर... Read more
वायरमन च्या मनमानी करभाराला कंटाळून शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन साकूर प्रतिनिधी: महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी पूर्णपणे वैतागले असून, हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आज महावितरण कंपनीच्या साकूर येथ... Read more
संगमनेर (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी, संगमनेर तालुका बैठक आज शनिवार दिनांक ०६ जुलै २०२४ डॉ इथापे हॉस्पिटल येथे जिल्हा सरचिटणीस श्री सिताराम बाबा भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा संगमनेर तालुका अध्यक्ष श्री वैभवराव लांडगे यांच्या अध... Read more
संगमनेर दि. ६, प्रतिनिधी राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना जुन २०२४ अखेर २ कोटी ४८ लाख ४ हजार ८०० रुपयांचे अनुदान महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत... Read more
नाशिक प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे, महायुतीचे संदीप गु... Read more
अंबादास दानवे आमदार झाल्यानंतरची सभागृहात घेतलेली शपथ विसरले संपादकीय स्तंभलेखन: सहदेव जाधव लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या एका विधानवरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच चांगलंच रणकंदन सुरू झाले. हा वाद एवढा पेटला की, विधानपऱिषदेचे... Read more
मुंबई मंत्रालय प्रतिनिधी: गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून प्रभार स्वीकारला.सौनिक यांच्या निमित्ताने मह... Read more